Bali horror promotion | म्हणून सेटवर रुपाली घाबरली
2022-07-16 4 Dailymotion
बळी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर १७ जुलैला प्रवाह पिक्चर वर होणार आहे. या चित्रपटाच्या प्रोमोशन साठी एक अनोखी स्ट्रॅटेजी वापरण्यात आले. काय होती ही स्ट्रॅटेजी पाहुयात याची खास झलक. Reporter- Sharvika Tandel Video Editor- Rahul Gamre